अकोला Shiv Sena म्हणते दंड माफ करावा

अकोल्यातील मालमत्ता कराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही शिवसेना यासंदर्भात आंदोलन करीत आहेत.  अकोला महापालिकेने मालमत्ता कर वसूल करण्यासाठी स्वाती कंपनीला कंत्राट दिले होते. स्वाती कंपनीला अकोल्यातून मोठा राजकीय विरोध होता. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून तर कंपनीच्या विरोधात व्यापक आंदोलन करण्यात आलं. मात्र त्यानंतरही स्वाती कंपनीला दिलेल्या कामाबाबत कोणताही निर्णय … Continue reading अकोला Shiv Sena म्हणते दंड माफ करावा