Parinay Fuke : भाजपच्या गोटात माजी नगरसेवकांची उडी

महाराष्ट्रात स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराची मालिका सातत्याने सुरू आहे. सध्या नेते उमेदवारी मिळावी यासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. प्रत्येक पक्ष आपली कंबर कसून, रणनिती आखण्यात मग्न आहे. प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीनंतर निवडणुकीच्या तयारीला कमालीचा वेग आला आहे. या … Continue reading Parinay Fuke : भाजपच्या गोटात माजी नगरसेवकांची उडी