Akola Shiv Sena : शौचालयाचं गटरभर भविष्य, अकोल्याचा विकास फ्लश
अकोल्यातील महिलांसाठीची सार्वजनिक शौचालयं ही ‘स्वच्छ भारत’ मोहिमेची थट्टा ठरत आहेत. दरवाजे, पाणी आणि स्वच्छतेच्या मूलभूत सुविधा नसलेल्या या शौचालयांच्या दुर्दशेवर शिवसेना आक्रमक झाली आहे. अकोला शहरात जिथे विकासाच्या गप्पा रंगतात, तिथे वास्तव मात्र तितकंच विदारक आहे. एकीकडे ‘स्वच्छ भारत’ आणि ‘स्मार्ट सिटी’ सारख्या घोषणा कानावर पडतात, तर दुसरीकडे अकोल्यातील महिलांसाठीची सार्वजनिक शौचालयं अक्षरशः धोकादायक अवस्थेत … Continue reading Akola Shiv Sena : शौचालयाचं गटरभर भविष्य, अकोल्याचा विकास फ्लश
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed