Sanjay Shirsat : शिस्तीचा धडा ऐकूनही मंत्र्यांचा तोंडफाटेपणा थांबला नाही

महाराष्ट्रातील सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी वसतिगृह निधीविषयी वादग्रस्त वक्तव्य करून राजकीय चर्चांना उधाण दिले आहे. ज्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिस्तीच्या आदेशालाही धक्का बसला आहे. राज्यात महायुती सरकारच्या मंत्र्यांनी वादग्रस्त विधानांची जणू चढाओढच लावली आहे. मंत्रिपदाची खुर्ची मिळाल्यानंतर कोण कधी काय बोलेल, याचा काही नेम राहिलेला नाही. आधी माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांना दलविण्याचे प्रयत्न … Continue reading Sanjay Shirsat : शिस्तीचा धडा ऐकूनही मंत्र्यांचा तोंडफाटेपणा थांबला नाही