Eknath Shinde : शिवसेनेच्या बॅनरवर फोटो-फ्रेमची जागा रिकामी

वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे आणि वागणुकीमुळे नेहमीच चर्चेत राहणारे व वादग्रस्त ठरलेले बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड सध्या नाराज तर नाहीत ना? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उदयास आला आहे. महाराष्ट्रातील राजकारण सध्या कोणत्याही नाट्याचे रंगमंच वाटायला लागले आहे. कोणीही समजून घेऊ शकत नाही की, पुढच्या काही तासांत कोणती नवीन भूमिका मांडली जाईल. कोणत्या आमदाराचा फोटो … Continue reading Eknath Shinde : शिवसेनेच्या बॅनरवर फोटो-फ्रेमची जागा रिकामी