Akola Shiv Sena : निवडणुकीच्या रणभूमीवर शिवसेनेचे धनुष्यबाण सज्ज
अकोल्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने रणशिंग फुंकले आहे. स्वबळावर लढणार की युतीत सामील होणार, याच प्रश्नाने राजकीय वर्तुळात उत्सुकतेचं वादळ उसळलं आहे. राजकीय पारडं हलू लागलं आहे, पक्ष कार्यालयांत धडपड सुरू आहे. कार्यकर्त्यांत चैतन्य संचारलं आहे, कारण एकच, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक. अकोल्यात महापालिकेच्या रणधुमाळीसाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने युद्धनिनाद केला आहे. … Continue reading Akola Shiv Sena : निवडणुकीच्या रणभूमीवर शिवसेनेचे धनुष्यबाण सज्ज
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed