Narendra Bhondekar : शांत आहे पण रौद्र रूप दाखवलं तर… 

25 जून रोजी भंडारा जिल्ह्यात होणारा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा दौरा अनपेक्षितपणे रद्द झाला होता. मात्र हा दौरा अखेर 28 जून रोजी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. राज्यात महापालिका निवडणुकींची रणधुमाळी सुरू होण्याच्या तयारीत असताना, शिवसेना शिंदे गटाने पूर्व विदर्भात जोरदार शक्ती प्रदर्शन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भंडारा दौऱ्याने पुन्हा एकदा विदर्भातील राजकारणात … Continue reading Narendra Bhondekar : शांत आहे पण रौद्र रूप दाखवलं तर…