Bachchu Kadu : शेतकऱ्यांच्या लढ्याला शिवसेनेचा पाठिंबा

प्रहार जनशक्ती पक्षाच्या सातबारा कोरा यात्रेला शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ठाम पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे अंबोडा येथील समारोपीय सभेत सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी सुरू असलेल्या सातबारा कोरा कोरा यात्रेला आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ठाम आणि कणखर पाठिंबा मिळाला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा … Continue reading Bachchu Kadu : शेतकऱ्यांच्या लढ्याला शिवसेनेचा पाठिंबा