Krupal Tumane : शालार्थ घोटाळ्यात मोठ्या माशांवर कारवाई करा

शालार्थ आयडी घोटाळ्यात राज्यभरातील एक हजाराहून अधिक बोगस शिक्षक भरतीचे प्रकरण उघडकीस आले आहे. ज्यामुळे शासनाच्या कोट्यवधींच्या निधीची लूट झाल्याचे समोर आले आहे. राज्यभरातील शिक्षक भरती प्रक्रियेला काळिमा फासणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हे प्रकरण केवळ एका विभागापुरते मर्यादित नसून, आता संपूर्ण राज्यभर पसरल्याचे संकेत तपासातून मिळू लागले आहेत. 2019 ते … Continue reading Krupal Tumane : शालार्थ घोटाळ्यात मोठ्या माशांवर कारवाई करा