Arvind Sawant : दिशा सालियानच्या वडिलांची नार्को टेस्ट करा 

दिशा सालियन मृत्यू प्रकरण पाच वर्षांनंतर पुन्हा चर्चेत आले आहे. तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात नव्या चौकशीची मागणी करत धक्कादायक आरोप केले आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  राज्यात 2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याची मॅनेजर दिशा सालियनच्या रहस्यमय … Continue reading Arvind Sawant : दिशा सालियानच्या वडिलांची नार्को टेस्ट करा