Nagpur : नेत्याने लुटलं शरीर, विश्वास अन् कोटी रुपये

राज्यातील राजकारण पुन्हा एकदा धक्कादायक वळणावर आहे. नागपूरमध्ये शिवसेनेच्या नेत्यावर एका महिलेने बलात्कार आणि फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर शहरातील एका शिवसेना नेत्यावर एका महिलेनं लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. पीडितेच्या तक्रारीनुसार, मंगेश काशीकर या नेत्याने तिला आधी व्यावसायिक आमिष दाखवून … Continue reading Nagpur : नेत्याने लुटलं शरीर, विश्वास अन् कोटी रुपये