Manisha Kayande : सरकारी वीजनिर्मिती थंड, खासगी मात्र धगधगती
महाराष्ट्रातील वीज संकट आणि सरकारी दुर्लक्षावर आमदार मनिषा कायंदे यांनी जोरदार हल्लाबोल केला. बंद पडलेल्या सरकारी प्रकल्पांमागे आर्थिक हितसंबंध आहेत का, असा गंभीर सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील वीज निर्मितीचा ढिसाळ कारभार आणि सरकारी धोरणांमुळे सामान्य नागरिकांना मोठा फटका बसत आहे. शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी राज्य सरकारच्या वीज व्यवस्थापनावर कडाडून टीका केली आहे. महानिर्मितीचे … Continue reading Manisha Kayande : सरकारी वीजनिर्मिती थंड, खासगी मात्र धगधगती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed