Buldhana : शिवसेना नेत्याला स्वतःवर विश्वास, मर्सिडीजवर नाही
शिवसेना नेत्या तथा राज्यसभा उपसभापती नीलम गोरे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेच्या नेत्या आणि राज्यसभा उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या एका धक्कादायक वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. गोऱ्हे यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना “उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पद मिळवण्यासाठी दोन मर्सिडीज … Continue reading Buldhana : शिवसेना नेत्याला स्वतःवर विश्वास, मर्सिडीजवर नाही
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed