शिवसेना गटांमधील स्नेहभोजनाचे Political वादळ

राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर राज्यातील नवनिर्वाचित आमदारांना श्रीकांत शिंदे यांच्याकडून स्नेहभोजनाची निमंत्रण देण्यात आले आहे.  महाराष्ट्रातील नवनिर्वाचित आमदारांना विधीमंडळ सचिवालयातर्फे खास प्रशिक्षण देण्यासाठी दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर बोलावण्यात आले आहे. दिल्लीतल्या विधानसभा सचिवांकडून या आमदारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण शाळेत … Continue reading शिवसेना गटांमधील स्नेहभोजनाचे Political वादळ