Gulabrao Patil : शिंदे नेत्याने राजकारणाची फोडणी शाळांमध्येही लावली
एकनाथ शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. जळगाव येथे त्यांनी शिक्षकांना विद्यार्थी फोडा असा सल्ला दिल्याने वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शब्दांपेक्षा शालीनता हरवली आहे की काय, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसाच्या पहाटेपासून रात्रीच्या अंधारापर्यंत, आरोप-प्रत्यारोपांची धग वाढताना दिसते. असभ्य भाषेत होणारे आरोप, एकमेकांची … Continue reading Gulabrao Patil : शिंदे नेत्याने राजकारणाची फोडणी शाळांमध्येही लावली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed