राजकीय खेळ बदलणारं Sanjay Shirsat यांचं भाकीत

संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या एकत्र येण्याची शक्यता फेटाळली आहे. त्यांच्या या ‘कोलांटउडी’ मुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. राजकीय वातावरणात नेहमीच गदारोळ असतो, पण महाराष्ट्रातील राजकारणात बऱ्याच वेळा नेत्यांचे वक्तव्य चर्चेचा विषय बनतात. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट … Continue reading राजकीय खेळ बदलणारं Sanjay Shirsat यांचं भाकीत