Aditya Thackeray : राज्यातील शेतकरी कर्जमुक्त व्हावा

महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार हे बजेट सादर करणार आहेत. यासंदर्भात शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी बऱ्याच अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. राज्यातील महायुतीचं सरकार निवडणूक आयोगाच्या कृपेमुळं सत्तेवर आलं आहे. हे सरकार बेईमानीचं सरकार आहे. राज्याचा अर्थसंकल्प आता सादर होणार आहे. सरकारनं लाडक्या बहिणींनी 2 हजार 500 … Continue reading Aditya Thackeray : राज्यातील शेतकरी कर्जमुक्त व्हावा