वाघ्या-मुरळी गाण्यावर आमदार Sanjay Gaikwad यांचा ठेका

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा बुलढाणा येथे आयोजित शिवजयंती कार्यक्रमात ‘वाघ्या-मुरळी’ गाण्यावर डान्स करत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक व शौर्य, न्याय आणि उत्तम प्रशासनाचे प्रतीक मानले जातात. त्यांची जयंती महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका आणि देशभक्तीपर कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचे योगदान … Continue reading वाघ्या-मुरळी गाण्यावर आमदार Sanjay Gaikwad यांचा ठेका