शिवसेनेच्या मुखपत्रातून Devendra Fadnavis यांचं कौतुक

गडचिरोली सारख्या माओवाद प्रभावित जिल्ह्याचा देवेंद्र फडणवीस यांनी विकास केला आहे. यासाठी शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून त्यांचं कौतुक करण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वाधिक टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात येते. मात्र यंदा शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनं उधळण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यानिमित्तानं त्यांचं कौतुक करण्यात … Continue reading शिवसेनेच्या मुखपत्रातून Devendra Fadnavis यांचं कौतुक