Shiv Sena : एकच काम पण दोनदा घेतला दाम
भंडाऱ्यात एकापाठोपाठ भ्रष्टाचार उघडकीस येत आहे. दोन नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. अशात एक तक्रार मुख्यमंत्र्यांकडे दाखल झाली आहे. एकापाठोपाठ भ्रष्टाचार उघडकीस येत असल्यानं सध्या भंडारा जिल्हा चांगलाच चर्चेत आला आहे. भंडारा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. पवनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा … Continue reading Shiv Sena : एकच काम पण दोनदा घेतला दाम
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed