Matoshree वर लिंबू आणि काळी जादू?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप मंत्री नीतेश राणे यांच्या मातोश्रीवर काळी जादू केल्याच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप मंत्री नीतेश राणे यांच्या मातोश्रीवर लिंबू आणि काळी जादू केल्याच्या आरोपांना धाडक्याने प्रत्युत्तर दिलं आहे. राणेंनी आरोप केल्यावर संजय … Continue reading Matoshree वर लिंबू आणि काळी जादू?