विदर्भात Thackeray गटाचा एल्गार! MSRTC भाडेवाढीविरोधात चक्काजाम आंदोलन

एसटी महामंडळाच्या 15 टक्के भाडेवाढीच्या निर्णयाविरोधात विदर्भातील नागपूर, अमरावती, बुलढाणा, धुळे यांसह विविध जिल्ह्यांमध्ये ठाकरे गट आक्रमक झाला आहे. एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीविरोधात विदर्भातील विविध भागांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे. नागपूरच्या सावनेर येथे जिल्हाप्रमुख उत्तम कापसे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळासाठी बस वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलकांनी सरकारच्या … Continue reading विदर्भात Thackeray गटाचा एल्गार! MSRTC भाडेवाढीविरोधात चक्काजाम आंदोलन