Farmer Loan Waiver : पश्चिम विदर्भात गडगडला उद्धव ठाकरे गटाचा ट्रॅक्टर
पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफीची वचने दिली होती. मात्र ती अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे संपूर्ण पश्चिम विदर्भातील शेतकरी अस्वस्थ आहेत. आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाने या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. महायुती सरकारविरोधात संतप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या नेतृत्वासाठी ठाकरे गटाने … Continue reading Farmer Loan Waiver : पश्चिम विदर्भात गडगडला उद्धव ठाकरे गटाचा ट्रॅक्टर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed