Corporation Election : पक्षांतराच्या मायाजाळात ठाकरेंची मशाल पुन्हा पेटणार?

महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होणार आहे. अशातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाने पक्ष बळकटीसाठी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा गाजावाजा सुरू झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या महापालिका, नगरपरिषद आणि इतर स्थानिक निवडणुकींना सुप्रीम कोर्टाच्या कठोर आदेशाने हिरवा कंदील मिळाला आहे. यामुळे प्रशासकीय राजवट संपुष्टात येऊन, … Continue reading Corporation Election : पक्षांतराच्या मायाजाळात ठाकरेंची मशाल पुन्हा पेटणार?