Akola : पाणी प्रश्नावरून ठाकरे गटाने महापालिकेत केली तोडफोड
अकोला महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात घुसून उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तोडफोड करत संताप व्यक्त केला. अकोल्यात उन्हाची तीव्रता वाढली तशी नागरिकांची पाण्यासाठीची धडपडही उग्र रूप धारण करत आहे. अकोल्यातील मलकापूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. तब्बल दहा दिवसांआड येणाऱ्या पाण्यामुळे संतप्त नागरिकांनी आता रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त करण्यास सुरुवात … Continue reading Akola : पाणी प्रश्नावरून ठाकरे गटाने महापालिकेत केली तोडफोड
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed