Parinay Fuke : ठाकरे गटाची मशाल विझवता- विझवता टेंबाच तुटणार वाटतंय 

भंडारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा ‘क्लीन स्वीप’ केला आहे. भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश केला. फुके यांच्या मॅजिकच्या जोरावर भाजपची संघटना अजून मजबूत झाली आहे. भंडारा जिल्ह्यात आज भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा ‘क्लीन स्वीप’ केला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि … Continue reading Parinay Fuke : ठाकरे गटाची मशाल विझवता- विझवता टेंबाच तुटणार वाटतंय