Uddhav Thackeray : शिंदे साहेब, तुमचं काही खरं नाही

महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण तयार होताना दिसत आहे. फडणवीसांनी ‘फिक्सर’ अधिकाऱ्यांविरोधात उचललेल्या पावलांचे उद्धव ठाकरे यांनी खुलेआम कौतुक केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भोलेनाथाच्या जयघोषानंतर महाशिवरात्री संपली आणि भक्तीचा रंग विरला, आता होळीचे रंग उधळण्याची वेळ आली आहे. ‘होळीचा रंग सुकतो, पण राजकारणातील रंग टिकतो’ हे खरं होतांना दिसत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटावर … Continue reading Uddhav Thackeray : शिंदे साहेब, तुमचं काही खरं नाही