Indian Army : ठाकरेंचाही बदलला सूर, आफ्टर ऑपरेशन सिंदूर 

पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात उसळलेल्या संतापाला उत्तर देत भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. या निर्णायक कारवाईनंतर उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांनीही सैन्याच्या धाडसाला सलाम ठोकला आहे. जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. या भ्याड हल्ल्यात 26 निरपराध नागरिकांना प्राण गमवावे लागले आणि संपूर्ण देश … Continue reading Indian Army : ठाकरेंचाही बदलला सूर, आफ्टर ऑपरेशन सिंदूर