Shiv Sena : औरंगजेबाच्या गौरवगाथेचा डाव 

अबू आझमी यांच्या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्रात संतापाचा भडका उडाला आहे.औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ चिखलीत शिवसेना कार्यकर्त्यांनी आझमींच्या पुतळ्याचे दहन केले. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाच्या काळातील जीडीपी 24 टक्के होता, असे विधान करून इतिहासाचा विकृतीकरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत चिखली येथे शिवसेना शिंदे गटाने आक्रमक आंदोलन केले. शिवसेना कार्यकर्त्यांनी आझमी यांच्या … Continue reading Shiv Sena : औरंगजेबाच्या गौरवगाथेचा डाव