Harshwardhan Sapkal : महाराष्ट्रभर युवक काँग्रेसची तयारी जोमात 

महाराष्ट्र युवक काँग्रेसला नव्या नेतृत्वाचा नवा श्वास मिळाला असून संघटन, संघर्ष आणि सबलीकरणाच्या दिशेने ही तरुणाई सज्ज झाली आहे. पदग्रहण सोहळ्याच्या माध्यमातून नव्या उमेदीचा आणि नव्या ध्येयांचा प्रवास सुरू झाला आहे. महाराष्ट्र युवक काँग्रेसला नवे नेतृत्व लाभले असून या नेतृत्वाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात युवक काँग्रेसचे संघटन अधिक भक्कम करण्याची दिशा ठरली आहे. काँग्रेस पक्षातून काही … Continue reading Harshwardhan Sapkal : महाराष्ट्रभर युवक काँग्रेसची तयारी जोमात