Shiv Sena : उद्धव ठाकरे यांच्या विचारधारेचा बुलढाण्यात प्रत्यक्ष प्रत्यय

बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. जालिंदर बुढवत यांच्या नेतृत्वात सेवा सप्ताहाचे आयोजन करून जनतेशी थेट संपर्क साधला जात आहे. शिवसेनेच्या समाजनिष्ठ परंपरेचा वारसा जपणारे विविध उपक्रम बुलढाणा जिल्ह्यात यशस्वीरित्या पार पडले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उत्तम आरोग्यासाठी बुलढाण्याच्या ग्रामदैवत जगदंबा देवीच्या दर्शनासाठी जिल्ह्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येत पातळ अर्पण करून … Continue reading Shiv Sena : उद्धव ठाकरे यांच्या विचारधारेचा बुलढाण्यात प्रत्यक्ष प्रत्यय