Nagpur : अतिरेक्यांविरोधात शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा निर्धार
नागपूरमध्ये एकनाथ शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शोकसभा आयोजित केली. काश्मीरच्या निसर्गरम्य पहलगाम भागात मंगळवारी झालेल्या माओवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरल आहे. हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार करत 28 निरपराध पर्यटकांचा बळी घेतला. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश असल्यामुळे राज्यात शोकसंतप्त वातावरण आहे. संपूर्ण देशात या हल्याचा निषेध सुरू आहे. नागरिक … Continue reading Nagpur : अतिरेक्यांविरोधात शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा निर्धार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed