Ashish Jaiswal : कन्हानच्या सभेतून शिंदेंचा जयस्वालांना आशिष
विधानसभा निवडणुकीला आता बरेच दिवस झाले आहेत. मंत्रिमंडळ स्थिरस्थावर झालं आहे. अशात मतदारांच्या आभाराच्या निमित्तानं शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मंत्री आशिष जयस्वाल यांचे हात बळकट केले आहे. प्रचंड विरोध असतानाही शिवसेनेकडून रामटेकमध्ये आशिष जयस्वाल यांना संधी देण्यात आली. लोकसभेतील ही जागा शिवसेनेला राखता आली नाही. परंतु विधानसभा निवडणुकीत मात्र रामटेकचा गड शिवसेनेनं काबीज केला. … Continue reading Ashish Jaiswal : कन्हानच्या सभेतून शिंदेंचा जयस्वालांना आशिष
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed