Bhandara : राजकीय बर्फ वितळलं आणि सहकाराचं नातं पुन्हा जुळलं

महायुतीतून थोडक्याच काळासाठी दुरावलेले आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आता पुन्हा सहकाराच्या रणांगणात महायुतीची साथ स्वीकारली आहे. भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या संयमशील नेतृत्वात ही राजकीय मैत्री पुन्हा जुळली आहे. भंडारा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात सध्या एक नवा विश्वासाचा अध्याय सुरू होत आहे. शिवसेना शिंदे गट आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भूतकाळातील काही राजकीय … Continue reading Bhandara : राजकीय बर्फ वितळलं आणि सहकाराचं नातं पुन्हा जुळलं