Shiv Sena : नवीन जिल्हा प्रमुख नियुक्तीचा मुहूर्त टळला; सर्वे करणार
19 जून रोजी शिवसेना शिंदे गट आपला एकोणीसावा वर्धापन दिन साजरा करणार असतानाच, या सोहळ्यात मोठ्या संघटनात्मक फेरबदलांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीचा बिगुल वाजला आहे. राज्यभर निवडणूक सदृश वातावरण तयार होत असतानाच राजकीय पक्षांची धावपळही वाढली आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या शिंदे गटाचा … Continue reading Shiv Sena : नवीन जिल्हा प्रमुख नियुक्तीचा मुहूर्त टळला; सर्वे करणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed