Sanjay Raut: चार वेळा आमदार झाली पण, ताटात घाण करून गेली

महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहेत. शिंदे गटाच्या नीलम गोऱ्हे यांच्या ‘मर्सिडीज मिळाली की पद मिळतं’ या विधानावर संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी रोज घडत असतात. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच टोकाला जात आहे. एकमेकांवर गंभीर आरोप करण्याची मालिका थांबायचं नाव … Continue reading Sanjay Raut: चार वेळा आमदार झाली पण, ताटात घाण करून गेली