Uddhav Thackeray : फडणवीस कधीच उद्धव ठाकरे होऊ शकत नाहीत

उद्धव ठाकरे यांनी थेट RSS आणि भाजपवर घणाघात केला आहे. गच्चीतून देशप्रेम शिकवणारे आज देशाच्या सूत्रांवर आहेत,” असा घणाघाती आरोप करत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची मालिकाच सुरू असते. राजकीय पटलावर वादाची एक ठिणगी पडली की, त्यावर सडेतोड उत्तर देण्याची परंपराच महाराष्ट्रात रुजली आहे. अशाच एका जळजळीत टीकेत उद्धव … Continue reading Uddhav Thackeray : फडणवीस कधीच उद्धव ठाकरे होऊ शकत नाहीत