Chandrashekhar Bawankule : बाळासाहेब असते तर लाथच घातली असती
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने एआय तंत्रज्ञानाचा वापर करून बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात भाजपवर जोरदार हल्ला केला आहे. यावर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे गटावर तिखट प्रत्युत्तर दिले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) म्हणजे जणू काही जादूची कांडी. आजकाल ही कांडी सगळीकडे फिरतेय. कधी कोणी एआयने गाणं बनवतं, कधी चित्र काढतं, तर कधी थेट भविष्य वर्तवायला … Continue reading Chandrashekhar Bawankule : बाळासाहेब असते तर लाथच घातली असती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed