MSRTC : शिवशाहीचा सूर्य मावळला, हिरकणीच्या पहाटेची नवी किरणे 

 शिवशाही बसगाड्यांच्या वाढत्या तांत्रिक बिघाडांमुळे प्रवाशांचा संयम सुटू लागला होता. त्यामुळे आता एसटी महामंडळाने शिवशाहीला निरोप देत ‘हिरकणी’ या नव्या प्रवासाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) नागपूर विभागातील प्रवाशांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. प्रवाशांच्या सतत वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आता एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यभरात सुरू … Continue reading MSRTC : शिवशाहीचा सूर्य मावळला, हिरकणीच्या पहाटेची नवी किरणे