Shrikant Shinde : हजारो कुटुंबांचे ‘कल्याण’ करण्यासाठी खासदार न्याय मंदिरात
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामान्यांसाठी अनेकदा धावून गेले आहेत. त्यांचा हा वारसा त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे देखील चालवत आहेत. कल्याण-डोंबीवलीतील सुमारे साडेसहा हजार परिवारांनी डॉ. शिंदे आपल्या डोक्यावरील छत्र वाचविण्यासाठी आता मदत करणार आहेत. अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा. अशात स्वप्ननगरी मुंबईत एखाद्याचं छोटसं घर होणं म्हणजे त्याच्या कष्टाचं … Continue reading Shrikant Shinde : हजारो कुटुंबांचे ‘कल्याण’ करण्यासाठी खासदार न्याय मंदिरात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed