Akola Shiv Sena : पुतळा जाळला, प्रत्यंचा ताणली आता शरसंधान

अकोल्यातील शिवसेनेत अंतर्गत संघर्षाचा भडका उडाला असून स्थानिक नेत्यांमध्ये उघडपणे बंडखोरीचा सूर उमटला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे लवकरच पुढाकार घेणार आहेत. अकोल्यातील शिवसेनेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला अंतर्गत संघर्ष अखेर ऐरणीवर आला आहे. माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता थेट एकनाथ … Continue reading Akola Shiv Sena : पुतळा जाळला, प्रत्यंचा ताणली आता शरसंधान