Shrikar Pardeshi : शंभर दिवसांत शिस्तीची शिकवण

श्रीकर परदेशी यांच्या नेतृत्वात सरकारी कार्यालयांची गुणवत्ता सुधारण्याची शंभर दिवसांची मोहिम सुरू झाली आहे. या मोहिमेने प्रशासनात कार्यक्षमता आणि गती वाढवण्याचा महत्त्वाचा प्रयत्न केला आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब, अशी टीका झेलणाऱ्या व्यवस्थेने आता स्वतःवर सुधारण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांनी राबविलेली शंभर दिवसांची गुणवत्ता मोहिम आता राज्यभरातील … Continue reading Shrikar Pardeshi : शंभर दिवसांत शिस्तीची शिकवण