Nagpur Riots : हिंसाचारानंतर प्रशासनाची तातडीची कारवाई

नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्यात 17 मार्चच्या दंगलीनंतर मोठा प्रशासनिक बदल झाला आहे. ठाणेदार संजय सिंग यांची बदली करून त्यांच्या जागी कणखर अधिकारी शुभांगी देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत 17 मार्च रोजी उसळलेल्या दंगलीनंतर मोठे प्रशासनिक बदल करण्यात आले आहेत. नागरिकांच्या रोषाचा परिणाम ठाणेदार संजय सिंग यांना सहन करावा लागला व … Continue reading Nagpur Riots : हिंसाचारानंतर प्रशासनाची तातडीची कारवाई