Shyam Barve : खासदारांच्या पुढाकाराने रेल्वे धावणार सुसाट

खासदार श्यामकुमार बर्वे यांनी रामटेक-गोटेगाव ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाच्या निधीसाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे ठोस मागणी केली. हा प्रकल्प उत्तर-दक्षिण भारताच्या कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो आणि विदर्भाच्या औद्योगिक व सामाजिक विकासाला नवी चालना देईल. रामटेक लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाकांक्षी रामटेक-गोटेगाव ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्प मार्गी लागण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले गेले आहे. खासदार श्यामकुमार बर्वे यांनी … Continue reading Shyam Barve : खासदारांच्या पुढाकाराने रेल्वे धावणार सुसाट