Nagpur : धोटे सरांनी लिहिले भ्रष्टाचाराचे यशस्वी शैक्षणिक मॉडेल
शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी दररोज नवे धक्कादायक तपशील समोर येत आहे. आता नागपूरमधील एका संस्थाचालकाला देखील अटक करण्यात आली आहे. राज्यात शिक्षक भरती प्रक्रियेत भूकंप घडवणाऱ्या एका भयावह प्रकरणाचा पडदा आता हळूहळू सरकत आहे. एका लहानशा जिल्ह्याच्या कोपऱ्यातून सुरू झालेला शालार्थ आयडी घोटाळा आता संपूर्ण राज्याला हादरवत आहे. 2019 ते 2025 या कालावधीत तब्बल 1 हजार … Continue reading Nagpur : धोटे सरांनी लिहिले भ्रष्टाचाराचे यशस्वी शैक्षणिक मॉडेल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed