Administration Failure : समस्यांचा पहाड उचलण्यासाठी अकोल्याला ‘बाहुबली’ची गरज
अकोल्यात दिवसेंदिवस समस्यांचे पहाड निर्माण होत आहे. नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक रखडलेल्या प्रकल्पांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. जिल्ह्यात पायाभूत सुविधांची दयनीय स्थिती झाली आहे. नागरिकांची गैरसोय होत आहे. अकोला जिल्ह्यातील नागरी सुविधांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शहराचा विकास आणि शहरीकरण मोठ्या वेगाने होत असताना, मूलभूत सुविधा मात्र मागे पडत आहेत. … Continue reading Administration Failure : समस्यांचा पहाड उचलण्यासाठी अकोल्याला ‘बाहुबली’ची गरज
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed