Nagpur : स्मार्ट मीटर बसवण्याच्या विरोधात जोरदार संघर्ष

नागपूरमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर जबरदस्तीने लावल्याच्या विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीने जोरदार निदर्शन घातले. विधानसभा निवडणूकीपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे घोषणा केली होती की, राज्यातील घरगुती तसेच सामान्य ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर लावणार नाही. मात्र, मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाल्यानंतर या घोषणेला पूर्णतः विरोधाभास ठरवत वीज कंपन्या ग्राहकांना जबरदस्तीने टीओडी मीटर नावाने स्मार्ट … Continue reading Nagpur : स्मार्ट मीटर बसवण्याच्या विरोधात जोरदार संघर्ष