Amravati : ऊर्जेची स्पर्धा रंगणार, गावागावात सुरू होणार सौरसंग्राम

ऊर्जेच्या स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करताना जिल्ह्यातील एक गाव ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ म्हणून विकसित होणार आहे. या स्पर्धात्मक योजनेसाठी पाच हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. सौर ऊर्जेचा प्रभावी वापर करत पारंपरिक वीजेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आता जिल्ह्यातील एक गाव ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ म्हणून साकारण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक आणि ऊर्जा-स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करणाऱ्या या महत्त्वाकांक्षी … Continue reading Amravati : ऊर्जेची स्पर्धा रंगणार, गावागावात सुरू होणार सौरसंग्राम