Ajit Pawar : खरं बोललो असतो, तर घरी बसलो असतो
राज्यातील ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे तिजोरीवर ताण येत असल्याची चर्चा सुरू असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली. आर्थिक अडचणी असल्या तरी, योजना थांबवण्याचा कोणताही विचार नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. राज्यातील ‘लाडकी बहीण’ योजनेवरून अधूनमधून चर्चेचं वादळ उठताना दिसतंय. राज्याच्या तिजोरीवर या योजनेमुळे प्रचंड आर्थिक ताण येत असल्याची ओरड काही नेत्यांकडून सातत्याने केली जात … Continue reading Ajit Pawar : खरं बोललो असतो, तर घरी बसलो असतो
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed