Nitin Gadkari : मागे बसले तरी बेफिकीर नको सीट बेल्ट लावा

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांच्या पत्नी सोनाली सूद यांचा नागपुरात अपघात झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जनतेला आवाहन केले आहे. बॉलिवूड अभिनेता आणि समाजसेवक सोनू सूद नेहमीच समाजहिताच्या मुद्द्यांवर भाष्य करतात. यावेळीही त्यांनी एक अतिशय महत्त्वाचा आणि जीव वाचवणारा संदेश दिला आहे. नुकताच नागपूरमध्ये झालेल्या एका भीषण अपघातात त्यांची पत्नी सोनाली, भाचा आणि बहीण … Continue reading Nitin Gadkari : मागे बसले तरी बेफिकीर नको सीट बेल्ट लावा